दारु पासून दूर! पण कसे?

आपल्या आयुष्याची होळी करणार्या व आपल्या शरीरात ७२ रोगाचा दवाखाना बनविणारे दारूचे व्यसन जगतिल कुठल्यहि औषधा ने, तसेच डॉक्टर, तांत्रिक-मांत्रिक, बाबा महाराज यांच्या कडे जाऊन, गंडे दोरे बांधुन, शपथ घेऊन किंवा भिति देवुन सुटणार नाहि, आणि अशा ऊपायांनी कधी सुटणार ही नाही.

कारण असे अनेक उपाय करुन आपण दारू सोडविण्याचे अनेक प्रयत्न करता. पण किती दिवस? महिना, दोन महिने, सहा महिने, केव्हा केव्हा वर्ष भर शुद्ध आपण दारू पासून दूर राहता. पण! काही दिवसातच कुठलातरी बहाणा मिळाला कि पुन्हा आपल दारू पिणं सुरूच. मग आठ ते दहा दिवस आपण इतकी दारू पिता इतकी दारू पिता की आपण अन्न शुद्धा खात नाही.

Read More

आमचे हैप्पी कस्टमर्स ज्यांच्यावर यशस्वी उपचार झाले

100000+

रुग्णांवर उपचार केले

2

डॉक्टर्स

5

No of Counsellors

40 +

वर्षांचा अनुभव

Our Testimonials

आमचे एक्स्पर्ट डॉक्टर्स

तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत!

Dr. Malhar Deshmukh
Dr Poonam Deshmukh

आमच्या उपचार पद्धतीची थोडक्यात माहिती

दारूचे दुष्परिणाम मनुष्याच्या शारिरीक, मानसिक आरोग्यावर व कुटुंबियावर देखील घद्तत. त्याचबरोबर त्याचे समाजातील स्थानही ढासळते. याचा प्रामुख्याने विचार करून व्यसनाचे उपचार या तीनही गोष्टींच्या अनुषंगाने केले जातात.

दारूचे सेवन करणार्या बद्दलची ओढ कमी करण्याशाठी दारू पिणार्या व्यक्तीच्या मानसिक अवस्थेकडे विशेष लक्ष दिले जाते. तिया मध्ये व्यसनी व्यक्तीची बालपणा पासून ची संपूर्ण मानसिक जडनघडण व त्याची मानसिक अवस्था समजून घेऊन व त्या व्यक्तीमत्वामधील कोणत्या कारणामुळे अथवा कमतरतेमुळे ती वयक्ती दारूच्या आहारी गेलेली असावा व त्या व्यक्तीच्या परिवारातील व मित्रमंडळीतील कोणत्या व्यक्तीच्या आणि परिस्थितीतील कोणत्या घटक्याचा त्याचा मानसिक आरोग्याचा दृष्टीने महत्वाचा वाटा आहे या सारख्या प्रश्नांची उत्तरे शिधून व्यसनी व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व अधिकाधिक स्वयंपूर्ण व आरोग्यसंपन्न होईल याकडेदेखील विशेष लक्ष दिले जाते. दारू पिणाऱ्या व्यक्तींना दारूच्या दुष्परिणामांचा शारीरिक व मानसिक परिणाम होऊन काही भयानक विकार जडले असल्याची शक्यता अनेकदा असते. म्हणून संवादातून समस्या समजून घेणे व ह्या समस्या सोडविण्यासाठी तसेच वर्तणुकीत व सवयीत बदल घडविण्यासाठी, चिंतातूर वृत्ती, भित्रेपणा इत्यादी मानसिक विकार दूर करण्यासाठी काही महत्वपूर्ण असे प्राकृतिक उपचार सुचविले जातात.

व्यसनी व्यक्ती व तिचे कुटूंबिय यांना देखीलमानसिक आणि भावनिक आधार व व्यरानमुक्तीबदलचे महत्वपूर्ण असे मार्गदर्शन केले जाते. कारण व्यसनी व्यक्तींचे मानसिक बाल घेतलेले असते. यासाठी त्याची त्याची पत्नी, मुले, पालक यांचे मनोधैर्य वाढवून व्यसनी व्यक्तीस समजावून घेण्यास शिकविले जाते.यासाठीच त्याचे कुटूंबीय त्याचबरोबर असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दारू पिणाऱ्या व्यक्तीचे अंक बहाणे असते. उद. मला टेंशन आहे. दिवसभर काम करतो त्या मुले थकवा येतो, झोप येत नाही, नोकरी धंदा नाही, पत्नी भांडते, पतीपत्नी संशय वृत्ती, मला कुणीच समजावून घेत नाही, मी काही रोज दारू पीत नाही. कधी कधी पितो व म्हणतो मला कुणीतरी जेवणात किंवा कशात तरी खायला घातले. माझ्यावर कुणीतरी करणी, जादुटोणा किंवा भानामाई केले आहे. अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी मला कुणीतरी दारूकडे आपोआप ओढते. तर बंधुनो लक्षात ठेवा हे दारू पिण्यासाठी खोटे बहाणे आहेत. असले प्रकार जगात कुठेही नाहीत आपणच आपल्या चुकीच्या विचारांने आपल्या पायावर धोंडा मारून देतो व जगाला दोष देतो.

दुनिया से अलग उपचार प्रणाली!

शराब की लत किसीभी तरहकी दवा, डॉक्टर, तांत्रिक-मांत्रिक, या गले में गंडा, धागा, ताबीज़, माला पहने से, कसम या दर देने से कभी भी काबु में नही आयेगि। क्योंकि हमारे मसितष्क में तक़रीबन हज़ार के आगे केमिकल हैं, उनको न्यूरोट्रांसमीटर कहते हैं ।

Read More
Call Now